Friday, August 28, 2026
HomeमनोरंजनAai Kuthe Kay Karte 18th Dec: आरोही-यशला अरुंधतीचा पाठिंबा, काय असेल देशमुखांची...

Aai Kuthe Kay Karte 18th Dec: आरोही-यशला अरुंधतीचा पाठिंबा, काय असेल देशमुखांची प्रतिक्रिया?

Aai Kuthe Kay Karte 18th Dec: आरोही-यशला अरुंधतीचा पाठिंबा, काय असेल देशमुखांची प्रतिक्रिया?

[ad_1]

‘आई कुठे काय करते’ मालिकेत सतत काही ना काही घडत असते. प्रत्येक पात्रासोबची एक वेगळी कथा मालिकेत दाखवण्यात आली आहे. आरोहीची जेव्हा पासून मालिकेत एण्ट्री झाली आहे मालिकेत एक वेगळे वळण आले आहे. आता आरोहीने यशसमोर प्रेमाची कबूली दिली आहे. त्यानंतर त्या दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्यांच्या या निर्णयाला देशमुख कुटुंबीयांचा पाठिंबा असणार का? असा प्रश्न पडला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments