Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशVladimir Putin: हे आमच्या सरकारचं अपयश...; रशियावर उद्भवलं नवं संकट, पुतिन यांनी...

Vladimir Putin: हे आमच्या सरकारचं अपयश…; रशियावर उद्भवलं नवं संकट, पुतिन यांनी मागितली जनतेची माफी

Vladimir Putin: हे आमच्या सरकारचं अपयश…; रशियावर उद्भवलं नवं संकट, पुतिन यांनी मागितली जनतेची माफी

[ad_1]

Vladimir Putin On Russia inflation: रशिया आणि युक्रेनच्या युद्धानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यासह संपूर्ण देशाला नव्या संकटाचा सामना करावा लागत आहे. पुतिन यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी रशियामध्ये वाढलेल्या महागाईबाबत विशेषतः अंड्याच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाल्याबद्दल देशाची माफी मागितली आहे. महागाई वाढल्याबाबत मी माफी मागतो, हे आमच्या सरकारचे अपयश आहे, असेही त्यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments