
[ad_1]
दिग्दर्शक रोहित शेट्टी हा त्याच्या ‘कॉप यूनिवर्स’ या चित्रपटांसाठी विशेष ओळखला जातो. लवकरच या सीरिजमधील आणखी एक सीरिज ‘इंडियन पुलिस फोर्स’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
[ad_2]
Source link
