Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशरेल्वे स्थानकावर रील बनवणाऱ्या तरुणीला पोलिसांनी दाखवला हिसका, तिनं प्रवाशांची मागितली माफी

रेल्वे स्थानकावर रील बनवणाऱ्या तरुणीला पोलिसांनी दाखवला हिसका, तिनं प्रवाशांची मागितली माफी

रेल्वे स्थानकावर रील बनवणाऱ्या तरुणीला पोलिसांनी दाखवला हिसका, तिनं प्रवाशांची मागितली माफी

[ad_1]

ेSeema Kanojiya Railway Station Video: धावत्या रेल्वेमध्ये किंवा रेल्वे स्थानकावर नाचतानाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. अशा लोकांविरोधात रेल्वे पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे, ज्यांच्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई आरपीएफने रेल्वे स्थानकावर व्हिडिओ बनवणाऱ्या सीमा कन्नौजिया नावाच्या तरुणीवर कारवाई केली. तिचा छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर वेड्यासारखी नाचताना आणि प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या- जाणाऱ्या लोकांना त्रास देतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. रेल्वे पोलिसांच्या कारवाईनंतर सीमा कन्नौजियाने रेल्वे प्रशासन आणि प्रवाशांची माफी मागितली आहे. तसेच कोणीही रेल्वे किंवा स्थानकावर रील बनवू नये, असेही आवाहन तिने इतरांना केले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments