Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रAhmednagar Suicide: मनसे नगरसेवक वसंत मोरेंच्या नावानं चिठ्ठी लिहित अहमदनगरमधील एकाची आत्महत्या

Ahmednagar Suicide: मनसे नगरसेवक वसंत मोरेंच्या नावानं चिठ्ठी लिहित अहमदनगरमधील एकाची आत्महत्या

Ahmednagar Suicide: मनसे नगरसेवक वसंत मोरेंच्या नावानं चिठ्ठी लिहित अहमदनगरमधील एकाची आत्महत्या

[ad_1]

Ahmednagar Suicide News In Marathi: अहमदनगर तालुक्यातील एका व्यक्तीने खासगी बँकेच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. मृतदेहाजवळ पोलिसांनी चिठ्ठी सापडली. या चिठ्ठित मनसे नगरसेवक वसंत मोरेच्या नावाचा उल्लेख करण्यात आल्याने सगळेच हैराण झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली असून पुढील चौकशीला सुरुवात केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments