Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनDeepika Padukone: अनवाणी पायाने दोन तास चढून दीपिका पदुकोणने घेतलं भगवान वेंकटेश्वराचं...

Deepika Padukone: अनवाणी पायाने दोन तास चढून दीपिका पदुकोणने घेतलं भगवान वेंकटेश्वराचं दर्शन!

Deepika Padukone: अनवाणी पायाने दोन तास चढून दीपिका पदुकोणने घेतलं भगवान वेंकटेश्वराचं दर्शन!

[ad_1]

Deepika Padukone at Venkateswara Temple: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण ही सध्या तिच्या आगामी ‘फायटर’ या चित्रपटामुळे सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. नुकताच तिच्या चित्रपटाचं पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या दरम्यान अभिनेत्री देवदर्शनात व्यस्त झाली आहे. ‘फायटर’ चित्रपट प्रदर्शनापूर्वी दीपिका भगवान वेंकटेश्वराचा आशीर्वाद घेण्यासाठी तिरुमला मंदिरात पोहोचली होती. यावेळी तिची अनीशा पदुकोण देखील तिच्यासोबत होती. या दरम्यानचे व्हिडीओ आणि फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. १४ डिसेंबरच्या रात्री दोन तास चालत दीपिका तिरुमला मंदिरात पोहोचली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments