Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्र...तर लातूरचा अमोल शिंदे संसदेत घुसलाच नसता; ‘सामना’चा थेट मोदींवर निशाणा

…तर लातूरचा अमोल शिंदे संसदेत घुसलाच नसता; ‘सामना’चा थेट मोदींवर निशाणा

…तर लातूरचा अमोल शिंदे संसदेत घुसलाच नसता; ‘सामना’चा थेट मोदींवर निशाणा

[ad_1]

Lok Sabha Smoke attack : संसदेच्या आवारात आणि थेट लोकसभेत घुसून चार तरुणांनी केलेल्या आंदोलनावरून सध्या देशात गदारोळ सुरू आहे. केंद्र सरकारनं कठोर कारवाई करत आंदोलकांवर यूएपीए कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेनं यावर भाष्य करताना या सगळ्या प्रकारासाठी नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या काळात दिलेली खोटी आश्वासनं जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments