Tuesday, August 25, 2026
Homeदेश-विदेशParliament security breach : संसदेतील घुसखोरीचा मास्टरमाईंड 'ललित'ला दिल्ली पोलिसांकडून अटक

Parliament security breach : संसदेतील घुसखोरीचा मास्टरमाईंड ‘ललित’ला दिल्ली पोलिसांकडून अटक

Parliament security breach : संसदेतील घुसखोरीचा मास्टरमाईंड ‘ललित’ला दिल्ली पोलिसांकडून अटक

[ad_1]

१३ डिसेंबर रोजी संसदेतील सुरक्षा व्यवस्था भंग प्रकरणातील मास्टरमाईंडला पकडण्यात दिल्ली पोलिसांना मोठं यश मिळाले आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणातील सहावा आरोपा पकडला आहे. आरोपी ललित झा याला दिल्लीतून अटक करण्यात आली. ललित हा या प्रकरणाचा सुत्रधार असल्याचे म्हटले जात आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments