Tuesday, August 25, 2026
Homeदेश-विदेशMP's Suspended : तब्बल १५ ‘गोंधळी’ खासदारांचं संसदेतून निलंबन; संपूर्ण अधिवेशनादरम्यान राहणार...

MP’s Suspended : तब्बल १५ ‘गोंधळी’ खासदारांचं संसदेतून निलंबन; संपूर्ण अधिवेशनादरम्यान राहणार बाहेर

MP’s Suspended : तब्बल १५ ‘गोंधळी’ खासदारांचं संसदेतून निलंबन; संपूर्ण अधिवेशनादरम्यान राहणार बाहेर

[ad_1]

लोकसभा आणि राज्यसभेत कामकाजादरम्यान गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षाच्या एकूण १५ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. यात कॉंग्रेस पक्षाचे सर्वाधिक ९, द्रविड मुन्नेत्र कडघमचे दोन, सीपीएमचा एक आणि तृणमूल खासदाराचा समावेश आहे. निलंबित करण्यात आलेल्या कॉंग्रेस (Congress) खासदारांमध्ये माणिकम टागोर, व्हि. के श्रीकंदन, मोहम्मद जावेद, बेन्नी बेहनन , डीन कुरियाकोज, हिबी इडेन, टी एन प्रतापन, रमय्या हरिदास आणि जे सेन्नीमलाई यांचा समावेश आहे. DMK खासदारांमध्ये के. कनिमोळी आणि एस आर प्रतिभान यांचा समावेश आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे CPI(M) दोन खासदार निलंबित करण्यात आले असून त्यात खासदार पीआर नटराजन आणि एस व्हेंकटेसन यांचा समावेश आहे. तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे खासदार के सुब्बरय्यम यांनाही निलंबित करण्यात आले आहे. तृणमूल कॉंग्रेसचे (TMC) डेरेक ब्रओन यांनाही निलंबित करण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments