Wednesday, August 26, 2026
HomeमनोरंजनTharala Tar Mag 14th Dec: सुभेदारांच्या घरात सेलिब्रेशनचा माहोल; सायली अर्जुनला देणार...

Tharala Tar Mag 14th Dec: सुभेदारांच्या घरात सेलिब्रेशनचा माहोल; सायली अर्जुनला देणार वाढदिवसाचं सरप्राईज!

Tharala Tar Mag 14th Dec: सुभेदारांच्या घरात सेलिब्रेशनचा माहोल; सायली अर्जुनला देणार वाढदिवसाचं सरप्राईज!

[ad_1]

Tharala Tar Mag 14th December 2023 Serial Update:ठरलं तर मग‘ या मालिकेत आता सेलिब्रेशनचा माहोल पाहायला पाहायला मिळणार आहे. मालिकेत आता अर्जुन सुभेदार याचा वाढदिवस साजरा होताना पाहायला मिळणार आहे. या दिवशी सायली अर्जुनला खास सरप्राईज देणार आहे. मात्र, यावेळी देखील कथेत एक ट्विस्ट येणार आहे. सायली आणि अर्जुन यांच्या वाढदिवसादरम्यान आता सायलीला तिच्या भूतकाळाची आठवण होणार आहे. मात्र, आता तरी सगळ्या गोष्टी आठवतील का? याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments