Tuesday, August 25, 2026
Homeमहाराष्ट्रराज्यात जुनी पेन्शन योजना लागू होणार?; मुख्यमंत्री शिंदे यांची महत्त्वाची घोषणा

राज्यात जुनी पेन्शन योजना लागू होणार?; मुख्यमंत्री शिंदे यांची महत्त्वाची घोषणा

राज्यात जुनी पेन्शन योजना लागू होणार?; मुख्यमंत्री शिंदे यांची महत्त्वाची घोषणा

[ad_1]

CM Eknath Shinde on OPS : जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत भूमिका मांडली. ‘जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात नेमलेल्या समितीचा अहवाल आला आहे. त्याचा अभ्यास करून अर्थसंकल्पीय अधिवेशनात अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी आज केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments