Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनMadhuri Dixit Husband: माधुरी दीक्षितच्या नवऱ्याचं मराठी ऐकलंत का? व्हिडीओ होतोय व्हायरल!

Madhuri Dixit Husband: माधुरी दीक्षितच्या नवऱ्याचं मराठी ऐकलंत का? व्हिडीओ होतोय व्हायरल!

Madhuri Dixit Husband: माधुरी दीक्षितच्या नवऱ्याचं मराठी ऐकलंत का? व्हिडीओ होतोय व्हायरल!

[ad_1]

Madhuri Dixit Husband Viral Video: बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या तिच्या नव्या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. माधुरी दीक्षित हिने आता चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा नुकताच पार पडला आहे. या सोहळ्याला अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने तिच्या पती डॉ.श्रीराम नेने यांच्यासोबत हजेरी लावली होती. या माधुरी दीक्षितच्या पतीचाही वेगळा अंदाज पाहायला मिळाला आहे. यावेळी सगळ्यांना त्यांचं मराठी देखील ऐकायला मिळालं. श्रीराम नेने हे मराठी असले, तरी त्यांचं बालपण मात्र परदेशात गेलं. त्यामुळे त्यांच्या बोलीभाषेवर देखील त्याचा प्रभाव आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments