Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रNagpur food poisoning : नागपूरला लग्नसमारंभातील जेवणातून ८० वऱ्हाडी मंडळींना विषबाधा; चोखरधानीतील...

Nagpur food poisoning : नागपूरला लग्नसमारंभातील जेवणातून ८० वऱ्हाडी मंडळींना विषबाधा; चोखरधानीतील घटना

Nagpur food poisoning : नागपूरला लग्नसमारंभातील जेवणातून ८० वऱ्हाडी मंडळींना विषबाधा; चोखरधानीतील घटना

[ad_1]

Nagpur food poisoning : नागपूर येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील अमरावती महामार्गावरील चोखरधानी येथे एका लग्नसमारंभात जेवणातून तबल ८० जणांना विषबाधा झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कळमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments