Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Fire: मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसच्या कँटिनमध्ये आग; अग्निशमन दलाच्या ३ गाड्या...

Mumbai Fire: मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसच्या कँटिनमध्ये आग; अग्निशमन दलाच्या ३ गाड्या घटनास्थळी

Mumbai Fire: मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसच्या कँटिनमध्ये आग; अग्निशमन दलाच्या ३ गाड्या घटनास्थळी

[ad_1]

Mumbai Railway Station Fire: मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकाच्या कँटिनमध्ये आग लागल्याची घटना उघडकीस आली.  लोकमान्य टिळक टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ जवळ असलेल्या कँटीनमध्ये ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ३ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments