
[ad_1]
lok sabha smoke attack : लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उड्या टाकणारे आणि संसदेच्या आवारात धूर सोडून आंदोलन करणारे अशा चौघांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यात हरयाणातील एका तरुणीसह महाराष्ट्रातील अमोल शिंदे याचाही समावेश आहे.
[ad_2]
Source link
