Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai traffic news : वरळी, बीकेसीसह मुंबईतील ९ रस्त्यांसाठी वेग मर्यादा ठरली;...

Mumbai traffic news : वरळी, बीकेसीसह मुंबईतील ९ रस्त्यांसाठी वेग मर्यादा ठरली; नियम तोडल्यास…

Mumbai traffic news : वरळी, बीकेसीसह मुंबईतील ९ रस्त्यांसाठी वेग मर्यादा ठरली; नियम तोडल्यास…

[ad_1]

Mumbai New Traffic Rules: मुंबईकरांसाठी महत्त्वाची माहिती आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी आजपासून शहरातील ९ प्रमुख रस्त्यांवरील नवीन वेग मर्यादा लागू केल्या आहेत. अपघात आणि नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयी टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे. ही नवीन वेग मर्यादा मुंबईच्या हद्दीत धावणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी लागू असेल.  या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments