Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रNagpur winter session : लोकसभेतील घुसखोरीचा धसका; राज्य विधिमंडळाच्या प्रेक्षक गॅलरीचे पास...

Nagpur winter session : लोकसभेतील घुसखोरीचा धसका; राज्य विधिमंडळाच्या प्रेक्षक गॅलरीचे पास बंद

Nagpur winter session : लोकसभेतील घुसखोरीचा धसका; राज्य विधिमंडळाच्या प्रेक्षक गॅलरीचे पास बंद

[ad_1]

Maharashtra Assembly Winter Session : सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीमुळं लोकसभेत आज घडलेल्या प्रकारातून धडा घेत राज्य सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अधिवेशन काळात राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या प्रेक्षक गॅलरीत प्रवेशासाठी देण्यात येणार पास तूर्त बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments