Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रPandhpur Mandir prasad : विठुरायाच्या प्रसादाचा लाडू निकृष्ट दर्जाचा, लेखापरीक्षण अहवालातून धक्कादायक...

Pandhpur Mandir prasad : विठुरायाच्या प्रसादाचा लाडू निकृष्ट दर्जाचा, लेखापरीक्षण अहवालातून धक्कादायक माहिती समोर

Pandhpur Mandir prasad : विठुरायाच्या प्रसादाचा लाडू निकृष्ट दर्जाचा, लेखापरीक्षण अहवालातून धक्कादायक माहिती समोर

[ad_1]

pandharpur vitthal mandir ladu prasad quality : पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर अवघ्या राज्याचे दैवत आहे. या ठिकाणी आषाढी वारी निमित्त आणि रोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. दर्शन घेऊन झाल्यावर येथील प्रसादाचा लाडू देखील घेऊन जातात. मात्र, या प्रसादाबद्दल धक्कादायक माहिती उघड झाली आहे. प्रसादाचा हा लाडू निकृष्ट दर्जाचा असल्याचे उघड झाले आहे. लेखापरीक्षणाच्या अहवालात ही बाब उघड झाली असून हा अहवाल अधिवेशनात मांडण्यात आला आहे. या अहवालामुळे विठ्ठल मंदिर समितीचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments