Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रOnline Attendance : विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन हजेरीला शिक्षकांचा विरोध; अ‍ॅप गैरसोयीचे असल्याचे दिले...

Online Attendance : विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन हजेरीला शिक्षकांचा विरोध; अ‍ॅप गैरसोयीचे असल्याचे दिले कारण

Online Attendance : विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन हजेरीला शिक्षकांचा विरोध; अ‍ॅप गैरसोयीचे असल्याचे दिले कारण

[ad_1]

Online Attendance In Maharashtra State : राज्यातील शिक्षण क्षेत्रातील माहिती संकलन आणि विश्लेषण प्रक्रिया अधिक वेगवान, सुलभ होण्यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेतर्फे पुण्यात विद्या समीक्षा केंद्र सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये १ डिसेंबर पासून ऑनलाइन हजेरी घेण्यास सुरवात झाली आहे. मात्र, तांत्रिक अडचणीचे आणि गैरसोईचे कारण देत ही ऑनलाइन हजेरी घेण्यास शिक्षकांनी नापसंती दर्शवली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments