
[ad_1]
लॉकडाउननंतर आतापर्यंत देशात कोट्यवधी नवीन डीमॅट अकाऊंट उघडण्यात आले आहेत. अनेकांनी शेअर बाजाराला पैसा कमावण्याचे माध्यम बनवले आहे. तर काहींनी पैसे कमावण्याचा दुसरापर्याय म्हणून यावर काम करण्यास सुरुवात केली आहे. शेअर बाजाराविषयी आणखी खोलात जाणून घ्यायचे असेल तर यावर आधारित वेब सीरिज आणि चित्रपट नक्की पाहा…
[ad_2]
Source link
