Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रNavi Mumbai: सिगारेट पेटवायला माचिस दिली नाही म्हणून एकाची दगडाने ठेचून हत्या;...

Navi Mumbai: सिगारेट पेटवायला माचिस दिली नाही म्हणून एकाची दगडाने ठेचून हत्या; नवी मुंबईतील घटना!

Navi Mumbai: सिगारेट पेटवायला माचिस दिली नाही म्हणून एकाची दगडाने ठेचून हत्या; नवी मुंबईतील घटना!

[ad_1]

Turbhe Murder News: नवी मुंबईच्या तुर्भे नाका परिसरात धक्कादायक घटना घडली. सिगारेट पेटवायला माचिस दिले नाही म्हणून सुरक्षा रक्षकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. क्षुल्लक कारणांवरून सुरक्षा रक्षकाची हत्या करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ माजली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments