Wednesday, October 14, 2026
HomeमनोरंजनShah Rukh Khan Vaishno Devi Visit: 'डंकी'च्या प्रदर्शनापूर्वी किंग खान वैष्णो देवीच्या...

Shah Rukh Khan Vaishno Devi Visit: ‘डंकी’च्या प्रदर्शनापूर्वी किंग खान वैष्णो देवीच्या दरबारी

[ad_1]

बॉलिवूड किंग खान शाहरुखचा ‘डंकी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाकडून प्रेक्षकांना पुन्हा एकदा नव्या रेकॉर्ड्सची आशा आहे. २०२३ हे वर्ष शाहरुख खानसाठी खूपच खास ठरले आहे. या वर्षात शाहरुख खान याचे रिलीज झालेले ‘पठान’ आणि ‘जवान’ हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजले होते. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी शाहरुख खान वैष्णो देवीच्या दर्शनासाठी पोहोचला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments