Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Pune express way: मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर आज पुन्हा मेगाब्लॉक; 'या' वेळेत...

Mumbai Pune express way: मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर आज पुन्हा मेगाब्लॉक; ‘या’ वेळेत वाहतूक बंद

Mumbai Pune express way: मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर आज पुन्हा मेगाब्लॉक; ‘या’ वेळेत वाहतूक बंद

[ad_1]

Mumbai Pune express way block today : मुंबई पुणे एक्सप्रेसवे ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. आज जर तुम्ही एक्सप्रेस वे ने प्रवास करणार असाल तर ही बातमी वाचा. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज मंगळवारी (दि १२) २ तासांचा वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या बाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळने (एमएसआरडीसी)माहिती दिली आहे. यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत मुंबई व पुणे वाहिनीवर कुसगाव ढेकू गाव कि.मी ५६/९०० व ओझर्डे ट्रॉमा केअर सेंटरजवळ कि.मी ७४/९०० येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत गॅन्ट्री उभारण्याचे काम सुरू असल्याने मुंबई पुणे मार्गिकेवरील वाहतूक ही वळवण्यात आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments