Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रUlhasnagar: जीवावर आलं ते दुखापतीवर निभावलं.. कपडे सुखत घालताना महिला सातव्या मजल्यावरून...

Ulhasnagar: जीवावर आलं ते दुखापतीवर निभावलं.. कपडे सुखत घालताना महिला सातव्या मजल्यावरून कोसळली अन्..

Ulhasnagar: जीवावर आलं ते दुखापतीवर निभावलं.. कपडे सुखत घालताना महिला सातव्या मजल्यावरून कोसळली अन्..

[ad_1]

देव तारी त्याला मारी ही म्हण आपण नेहमीच ऐकत आलो आहोत. मात्र याचा प्रत्यय उल्हासनगर येथे अनुभवास आला. उल्हासनगरमध्ये एका महिला इमारतीच्या सातव्या मजल्यावरून कपडे सुखत घालताना खाली कोसळली. ही महिला खिडकीच्या ग्रीलसह खाली कोसळली. मात्र या जीवघेण्या अपघातातून महिला बचावली आहे. उंचावरून पत्र्याच्या शेडवर कोसळल्याने तिला दुखापत झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments