ट्रेनच्या AC कोचमधून प्रवास करणाऱ्या तरुणीवर बलात्कार, आरोपीने स्वत:ला बाथरूममध्ये कैद

0
17
ट्रेनच्या AC कोचमधून प्रवास करणाऱ्या तरुणीवर बलात्कार, आरोपीने स्वत:ला बाथरूममध्ये कैद

Rape in Moving Train : एसी कोचमधून प्रवास करणाऱ्या तरुणीवर  धावत्या रेल्वेच्या बाथरुममध्ये बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बलात्कारानंतर आरोपीने स्वत:ला बाथरुममध्ये बंद करून घेतले होते. पोलिसांनी बाथरुमचा दरवाजा तोडून त्याला ताब्यात घेतले.

Source link