Friday, August 28, 2026
HomeमनोरंजनITA Awards 2023 winners: दणक्यात पार पडला 'इंडियन टेलिव्हिजन अकादमी' पुरस्कार सोहळा!...

ITA Awards 2023 winners: दणक्यात पार पडला ‘इंडियन टेलिव्हिजन अकादमी’ पुरस्कार सोहळा! पाहा विजेत्यांची यादी…

ITA Awards 2023 winners: दणक्यात पार पडला ‘इंडियन टेलिव्हिजन अकादमी’ पुरस्कार सोहळा! पाहा विजेत्यांची यादी…

[ad_1]

ITA Awards 2023 winners List: नुकताच ‘इंडियन टेलिव्हिजन अकादमी पुरस्कार २०२३’ हा सोहळ मुंबईत दणक्यात पार पडला आहे. या सोहळ्यात बॉलिवूड, ओटीटी आणि टीव्ही विश्वातील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. या ‘इंडियन टेलिव्हिजन अकादमी पुरस्कार २०२३’ सोहळ्यामध्ये शिवांगी जोशी, रोहित शेट्टी, अर्जुन बिजलानी, राणी मुखर्जी, कुंवर अमरजीत सिंह, शिव ठाकरे, जन्नत जुबेर, विशाल आदित्य सिंह, तेजस्वी प्रकाश, हृतिक रोशन, स्मृती इराणी, राकेश रोशन, समृद्धी शुक्ला, शहजादा अदनान खान, अर्चना गौतम, डेझी शाह, धीरज धूपर, सुंबुल तौकीर खान, अदिती देव शर्मा, नकुल मेहता, शुभांगी अत्रे या सारखे अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. या पुरस्कार सोहळ्यात अनेक कलाकारांनी मोठे पुरस्कार पटकावले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments