Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रकांदा निर्यात बंदीचा निर्णय शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त करणारा; शरद पवारांचे नाशकात आंदोलन

कांदा निर्यात बंदीचा निर्णय शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त करणारा; शरद पवारांचे नाशकात आंदोलन

कांदा निर्यात बंदीचा निर्णय शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त करणारा; शरद पवारांचे नाशकात आंदोलन

[ad_1]

या आंदोलनात कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा, नांदगाव आणि चांदवड तालुक्यातील शेतकरी बांधव, पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित दर्शवली. संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली, ज्यामुळे अनेक भागातील शेती उद्धवस्त झाली. कांद्याचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, केंद्र सरकार बळीराजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहे, अशीही खंत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments