Viral Video: शाळेतील विद्यार्थ्यानं वडिलांवर लिहिलेला निबंध वाचला; ऐकून शिक्षकानं डोक्यावर मारला हात!

0
14
Viral Video: शाळेतील विद्यार्थ्यानं वडिलांवर लिहिलेला निबंध वाचला; ऐकून शिक्षकानं डोक्यावर मारला हात!

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी वर्गात बसलेले दिसत आहेत. त्यानंतर वर्गात शिक्षक येतात आणि एका मुलाला उभे राहून त्याच्या वडिलांवर एक निबंध वाचायला सांगतात. शिक्षकाचे बोलणे ऐकताच मुलगा गडबडतो. त्यानंतर तो त्याच्या बाजूला बसलेला मित्राला काय सांगू असे विचारतो. तसेच त्याने वडिलांवर नाहीतर मित्रांवर निबंध पाठ केल्याचे सांगतो.यावर त्याचा मित्र त्याला सांगतो की, तोच निबंध सरांना बोलून दाखव, फक्त मित्राऐवजी वडील या शब्दाचा वापर कर.

Source link