Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रOsho Ashram : कोरेगाव पार्कातील ओशो आश्रमाची भूखंड विक्री थांबवा; सहधर्मदाय आयुक्तांचे...

Osho Ashram : कोरेगाव पार्कातील ओशो आश्रमाची भूखंड विक्री थांबवा; सहधर्मदाय आयुक्तांचे आदेश, १०७ कोटींचा व्यवहार स्थगित

Osho Ashram : कोरेगाव पार्कातील ओशो आश्रमाची भूखंड विक्री थांबवा; सहधर्मदाय आयुक्तांचे आदेश, १०७ कोटींचा व्यवहार स्थगित

[ad_1]

Pune Osho Ashram land issue : पुण्यातील प्रसिद्ध ओशो आश्रमातील कोरेगाव पार्क येतील दोन भूखंड विक्री करण्याची परवानगी मागण्यात आली होती. मात्र, ही परवानगी मुंबईतील सहधर्मादाय आयुक्त कार्यालयाने नाकारली आहे. या भूखंडांची उद्योगपती राहुल बजाज यांच्या कुटुंबाच्या विश्वस्त मंडळाला १०७ कोटींना विक्री होणार होती. या साठीची ५० कोटी रुपयांची आगाऊ रुक्कम देखील ट्रस्टला देण्यात आली होती. मात्र, आता हा व्यवहार स्थगित करावा लागणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments