Article 370 : कलम ३७० बाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! सरकारचा निर्णय योग्य म्हणत याचिका फेटाळली

0
19
Article 370 : कलम ३७० बाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! सरकारचा निर्णय योग्य म्हणत याचिका फेटाळली


ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा यांना नजरकैदेत ठेवल्याचा आरोप

निकालापूर्वी ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांच्यासह अनेक नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याचे दावे करण्यात आले होते. यावर एलजी मनोज सिन्हा म्हणाले की, अशा गोष्टी चुकीच्या आहेत आणि कोणताही नेता नजरकैदेत नाही. काही पीडीपी नेत्यांनी सांगितले होते की त्यांच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांना निर्णयापूर्वी नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. गुपकर आघाडीत सहभागी असलेल्या अनेक पक्षांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आल्या होत्या.



Source link