Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रSanjay Raut: सोलापुरात संजय राऊतांच्या वाहनावर चप्पलफेक; नारायण राणेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी

Sanjay Raut: सोलापुरात संजय राऊतांच्या वाहनावर चप्पलफेक; नारायण राणेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी

Sanjay Raut: सोलापुरात संजय राऊतांच्या वाहनावर चप्पलफेक; नारायण राणेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी

[ad_1]

खासदार राऊत हे सोलापूर दौऱ्यात आहेत. या दौऱ्यात संजय राऊत यांनी सायंकाळी सोलापूर-पुणे महामार्गावर बाळे येथे शिवसैनिकाने उभारलेल्या ‘हॉटेल लिमोर’चे उद्घाटन करण्यासाठी गेले होते. मात्र,तिथून परत येत असताना बाळे उड्डाणपुलावरून अज्ञात लोकांनी संजय राऊतांच्या वाहनावर चप्पलफेक केली. त्यांनी चप्पल फेकताना नारायण राणे जिंदाबादच्या घोषणा दिल्या, अशीही माहिती समोर आली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments