Onion Export Ban : केंद्र सरकारकडून कांदा निर्यातीवर बंदी, लिलाव बंद पाडत शेतकऱ्यांचा रास्ता रोको

0
13
Onion Export Ban : केंद्र सरकारकडून कांदा निर्यातीवर बंदी, लिलाव बंद पाडत शेतकऱ्यांचा रास्ता रोको

लासलगाव, पिंपळगावसह नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद पाडण्यात आले. नाशिकच्या चांदवड येथे कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. चांदवड बाजार समितीत कांदा शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले.

Source link