Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रNawab Malik news: नवाब मलिक आजही सत्ताधारी बाकांवर बसले; आता फडणवीसांच्या भूमिकेबाबत...

Nawab Malik news: नवाब मलिक आजही सत्ताधारी बाकांवर बसले; आता फडणवीसांच्या भूमिकेबाबत उत्सुकता

Nawab Malik news: नवाब मलिक आजही सत्ताधारी बाकांवर बसले; आता फडणवीसांच्या भूमिकेबाबत उत्सुकता

[ad_1]

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार नवाब मलिक काल, गुरुवारी नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत सत्ताधारी बाकांवर बसल्याने महायुती सरकारचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपने तीव्र आक्षेप घेतला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट अजित पवार यांना पत्र लिहून स्पष्ट नाराजी व्यक्त केली होती. परंतु आज, शुक्रवारी, अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीसुद्धा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार नवाब मलिक सत्ताधारी बाकांवर बसलेले दिसले. दरम्यान, आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments