Wednesday, October 14, 2026
Homeमहाराष्ट्रSushma Andhare : भाऊ, सरडासुद्धा आत्महत्या करेल हो!; नवाब मलिकांच्या मुद्द्यावरून सुषमा...

Sushma Andhare : भाऊ, सरडासुद्धा आत्महत्या करेल हो!; नवाब मलिकांच्या मुद्द्यावरून सुषमा अंधारेंचा फडणवीसांना टोला

[ad_1]

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आज पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक हे विधानसभेत अजित पवार गटाच्या बाजूनं सत्ताधाऱ्यांच्या बाकावर जाऊन बसले. नवाब मलिक हे अजितपवार गटात गेल्याने विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला की,सभागृहात एक आमदार सत्ताधाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. ज्यांच्यावर त्यांनीच गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. पण दानवेंच्या या आरोपांना उत्तर देताना फडणवीस म्हणाले की,मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की ज्यांच्या नेत्यांनी प्रत्यक्ष तुरुंगात असताना देखील आम्ही मंत्रिपदावरुन काढणार नाहीअसे म्हटलं होतं, ते आता इथं भूमिका मांडत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments