[ad_1]
Dhule minor boy murder : मामा भाचा यांचे नाते हे प्रेमाचं असतं. मामा आपल्या भाच्याचे प्रत्येक लाड पुरवत असतो. मात्र, धुळ्यात भाचा सतत रडत असल्याच्या कारणाने एका नराधम मामाने त्याचा पाण्यात बुडवून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
[ad_2]
Source link
Dhule Crime : सतत रडतो म्हणून त्रासलेल्या मामानं केला चार वर्षीय भाच्याचा खून, पाण्यानं भरलेल्या ड्रममध्ये बुडवलं!
RELATED ARTICLES
