Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रPune Crime News : गुदद्वाराला कॉम्प्रेसर पाईप लावून शरीरात हवा भरल्याने १६...

Pune Crime News : गुदद्वाराला कॉम्प्रेसर पाईप लावून शरीरात हवा भरल्याने १६ वर्षीय मुलाचा मृत्यू

Pune Crime News : गुदद्वाराला कॉम्प्रेसर पाईप लावून शरीरात हवा भरल्याने १६ वर्षीय मुलाचा मृत्यू

[ad_1]

दरम्यान, कॉम्प्रेसरच्या साह्याने धीरजसिंग हा यंत्राची सफाई करत होता. यावेळी मोतीलाल त्याच्याजवळ आला. धिरजसिंग यंत्राची सफाई कसा करतो हे पाहत असतांना धिरजसिंगने मोतीलालची चेष्टा मस्करी सुरू केली. यावेळी धिरजसिंगने एयर कॉम्प्रेसर सुरू करत हवेचा पाइप मोतीलालच्या गुदद्वाराजवळ लावला. कॉम्प्रेसरच्या हवेचा वेग जास्त असल्याने पाइपमधील हवा मोतीलालच्या पोटात शिरल्याने मोतीलाल जागीच कोसळला. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments