हिंदी भाषिक गोमूत्र राज्ये; दक्षिणेत भाजपला स्थान नाही, लोकसभेत DMK खासदाराचे वादग्रस्त बोल

0
17
हिंदी भाषिक गोमूत्र राज्ये; दक्षिणेत भाजपला स्थान नाही, लोकसभेत DMK खासदाराचे वादग्रस्त बोल

भाजप दक्षिणेत विजय मिळवू शकत नाही. त्यामुळे काश्मीरप्रमाणे भाजप दक्षिण भारतातील राज्यांना देखील केंद्र शासित प्रदेश बनविण्याचा धोका आहे. कारण ते तिथे जिंकू शकत नाहीत, परंतू ही राज्ये केंद्राच्या ताब्यात घेऊन राज्यपालांमार्फत शासन करू शकतात, असा आरोप सेंथिल यांनी केला.

Source link