Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रBuldhana Accident: एसटी बस आणि मालवाहू ट्रकचा भीषण अपघात, समोरासमोर धडकेत अनेक...

Buldhana Accident: एसटी बस आणि मालवाहू ट्रकचा भीषण अपघात, समोरासमोर धडकेत अनेक जण जखमी

Buldhana Accident: एसटी बस आणि मालवाहू ट्रकचा भीषण अपघात, समोरासमोर धडकेत अनेक जण जखमी

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाण्यातील लाखनवाडा ते उदयनगर रस्त्यावर पिंप्री कोरडे गावाजवळ हा अपघात झाला. आज सकाळी भीषण अपघात झाला. खामगाव आगाराची बस लाखनवाड्यावरून उदयनगरकडे जात होती. बसमध्ये एकूण ४७ प्रवाशी प्रवास करत होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments