Beed Gangrape: बीडमध्ये आठ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार, तिन्ही आरोपी अल्पवयीन

0
21
Beed Gangrape: बीडमध्ये आठ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार, तिन्ही आरोपी अल्पवयीन


Beed Gangrape News: बीड शहरातील शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये धक्कादायक घटना घडली. एका आठ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी ३ जणांना ताब्यात घेतले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पोलिसांनी ताब्यात घेतलेले तिन्हीही मुले अल्पवयीन आहेत. याप्रकरणी पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवात केली आहे. या घटनेने संपू्र्ण बीड जिल्ह्यात खळबळ माजली होती.



Source link