Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशKhalistani Terrorist Lakhbir Singh Rode | खलिस्तानी दहशतवादी लखबीर सिंग रोडे याचा...

Khalistani Terrorist Lakhbir Singh Rode | खलिस्तानी दहशतवादी लखबीर सिंग रोडे याचा पाकिस्तानात मृत्यू, जर्नेलसिंग भिंडरावालेचा होता पुतण्या | Navarashtra (नवराष्ट्र)

Khalistani Terrorist Lakhbir Singh Rode | खलिस्तानी दहशतवादी लखबीर सिंग रोडे याचा पाकिस्तानात मृत्यू, जर्नेलसिंग भिंडरावालेचा होता पुतण्या | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

खलिस्तानी दहशतवादी लखबीर सिंग रोडेचा पाकिस्तानमध्ये मृत्यू झाला. ते जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांचा पुतण्य़ा होता. मिळालेल्या माहितीनुसार रोडे यांचे २ डिसेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.

खलिस्तानी दहशतवादी लखबीर सिंग रोडे यांचा पाकिस्तानमध्ये २ डिसेंबर रोजी मृत्यू (Khalistani Terrorist Lakhbir Singh Rode Died) झाल्याची माहिती समोर येत आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. तो खलिस्तानी दहशतवादी जर्नेलसिंग भिंद्रनवालेचा पुतण्या होता. रोडे यांच्यावर गुप्तपणे अंत्यसंस्कार करण्यात आले. शीख प्रथा आणि परंपरेनुसार रोडे यांच्यावर पाकिस्तानात गुप्तपणे अंत्यसंस्कार करण्यात आले.

हे सुद्धा वाचा




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments