
[ad_1]
दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांचा ‘अॅनिमल’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर गाजत आहे. अभिनेता रणबीर कपूर, बॉबी देओल, अनिल कपूर आणि रश्मिका मंदाना महत्त्वाच्या भूमिकेत असलेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती. त्यानंतर आता रविवारी चित्रपटाने किती कमाई केली हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. चला जाणून घेऊया…
[ad_2]
Source link
