Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रRaj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ‘वर्षा’वर जाऊन घेतली मुख्यमंत्र्यांची भेट,...

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ‘वर्षा’वर जाऊन घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, कारण काय?

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ‘वर्षा’वर जाऊन घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, कारण काय?

[ad_1]

याबाबत सविस्तर माहिती शी की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज (शनिवार, २ डिसेंबर) मुख्यमंत्री एकनाथ यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली. यावेळी राज ठाकरे यांच्यासोबत मनसे आमदार राजू पाटील हे देखील उपस्थित होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments