
[ad_1]
बबनराव लोणीवर म्हणाले की, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी माझे घर समजून राजेश टोपे यांचे बंधू सतीश टोपे यांच्या घरावरच दगडफेक केली. माझ्या घरावर कुठल्याही प्रकारची दगडफेक झाली नाही. तसेच राजेश टोपे यांना माझ्या घरावर दगडफेक करायला दहा जन्म घ्यावे लागतील, असा टोलाही लगावला.
[ad_2]
Source link
