Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Local: महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेवर १२ विशेष लोकल धावणार!

Mumbai Local: महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेवर १२ विशेष लोकल धावणार!

Mumbai Local: महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेवर १२ विशेष लोकल धावणार!

[ad_1]

Central Railway Suburban Special Trains: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांच्या सुविधेसाठी मध्य रेल्वेने १२ विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अतिरिक्त गर्दीवर नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे. दरम्यान, मुंबई लोकलमधून प्रवास करताना प्रवाशांनी योग्य तिकीट काढून प्रवास करण्याचे रेल्वे प्रशासनाने आवाहन केले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments