Wednesday, October 7, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Water Supply: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; आज आणि उद्या 'या' भागात...

Mumbai Water Supply: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; आज आणि उद्या ‘या’ भागात पाणीपुरवठा राहणार बंद!

[ad_1]

Mumbai Water Supply News In Marathi: मुंबईत वेरावली जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. यामुळे आज शनिवार (०२ डिसेंबर २०२३) आणि उद्या रविवारी (०३ डिसेंबर २०२३) काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर, काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा असेल. नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरावे असे आवाहन मुंबईमहानगर पालिकेकडून करण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments