Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेशWorld AIDS Day 2023 | जाणून घ्या लाल फित कसं बनलं एड्सचं...

World AIDS Day 2023 | जाणून घ्या लाल फित कसं बनलं एड्सचं प्रतीक; काय आहे महत्त्व! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

जाणून घ्या लाल फित कसं बनलं एड्सचं प्रतीक; काय आहे महत्त्व!

जागतिक एड्स दिन दरवर्षी 1 डिसेंबर रोजी साजरा केला जातो आणि एचआयव्ही/एड्सशी लढा देण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रयत्नांचं लाल फित हे प्रतिक आहे,

आज 1 डिसेंबर म्हणजे जागतिक एड्स दिन (World AIDS Day 2023). एड्सबद्दल मोठ्या प्रमाणात समाज जागरुक असला तरीही याबद्दल अनेक समज, गैरसमज आहेत. एड्सबद्दल समाजात मध्ये जागरूकता वाढवणे, एड्स बाधितांना मदत करणे, एड्सला आळा घालण्यासाठी उपाययोजना करणे, योग्य आरोग्य सेवा आणि उपचार लोकांपर्यंत पोहोचणे याद्वारे एचआयव्ही मुक्त पिढी प्राप्त करण्याच्या प्रयत्न करण्यात येत आहे. एड्स (acquired immune deficiency syndrome) नष्ट करण्याच्या उद्देशाने 1 डिसेंबर रोजी जगभरात एड्स दिन साजरा केला जातो. जागतिक एड्स दिनाविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया.

हे सुद्धा वाचा

जागतिक एड्स दिनाचा इतिहास

जागतिक एड्स दिन पहिल्यांदा 1988 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) साजरा केला. HIV/AIDS बद्दल जागरुकता वाढवण्यासाठी आणि साथीच्या रोगाचा सामना करताना आंतरराष्ट्रीय एकता प्रदर्शित करण्यासाठी हा साजरा करण्यात आला.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments