Shahrukh Khan Apology: हात जोडून शाहरुखने मागितली गायक किंगची माफी, काय आहे नेमके प्रकरण?

0
14
Shahrukh Khan Apology: हात जोडून शाहरुखने मागितली गायक किंगची माफी, काय आहे नेमके प्रकरण?


गायक किंगने याविषयी माहिती दिली आहे. तो म्हणाला, ‘एकदा शाहरुख खानने व्हिडीओ कॉल उशिराने सुरु केला. खरं सांगू तर मला त्याचे वाईट नाही वाटले. कारण तो खूप कामात असतो त्यामुळे कुठे तरी अडकला असेल असे मी गृहित ठरले होते. पण जेव्हा तो व्हिडीओ कॉलवर आला त्याने हात जोडून माफी मागितली. पुढे तो म्हणाला किंग मला माफ कर मी उशिराने जॉइन झालो. शाहरुखने असे करताच मी बसलेले उठलो आणि त्याला म्हणाले प्लीज तू असे काही करु नकोस.’



Source link