Sunday, October 4, 2026
HomeमनोरंजनRandeep Hooda: पारंपरिक मणिपुरी अंदाजात शोभून दिसली जोडी! रणदीप हुड्डाच्या लग्नाचा व्हिडीओ...

Randeep Hooda: पारंपरिक मणिपुरी अंदाजात शोभून दिसली जोडी! रणदीप हुड्डाच्या लग्नाचा व्हिडीओ पाहिलात?

[ad_1]

नुकताच त्यांच्या लग्नाचा व्हिडीओही समोर आला आहे, ज्यामध्ये दोघेही मणिपुरी संस्कृतीनुसार लग्न करताना दिसले आहेत. या व्हिडीओलाही खूप पसंती मिळत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघेही मणिपूरमध्ये एक-दोन दिवस लग्नानंतरचे सर्व विधी पूर्ण करून मुंबईला परततील. यावेळी मुंबईत बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी रिसेप्शनचे आयोजन केले जाईल. याशिवाय अभिनेता रणदीप हुड्डा पत्नी लिनसह रोहतकमधील त्याच्या वडिलोपार्जित गावाला देखील भेट देऊ शकतो.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments