Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनKBC 15: आठवीत शिकणारा मयंक झाला करोडपती! एक कोटींच्या 'या' प्रश्नाचं उत्तर...

KBC 15: आठवीत शिकणारा मयंक झाला करोडपती! एक कोटींच्या ‘या’ प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितीये का?

KBC 15: आठवीत शिकणारा मयंक झाला करोडपती! एक कोटींच्या ‘या’ प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितीये का?

[ad_1]

आठवीत शिकणारा मयंक ७ कोटी रुपये जिंकण्याचे स्वप्न घेऊन केबीसी १५मध्ये सामील झाला होता. मात्र, त्याच हे स्वप्न अधुरं राहिलं. ७ कोटींसाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तर न आल्याने मयंकने खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. ‘कौन बनेगा करोडपती’ सीझन १५मध्ये सहभागी झालेल्या ज्युनिअर करोडपती मयंकचा खेळ पाहून शोचे होस्ट अमिताभ बच्चन देखील थक्क झाले होते. स्वतः बिग बींनी मयंकच्या खेळाचे खूप कौतुकही केले. इतक्या लहान वयातही मयंकची अफाट बुद्धिमत्ता पाहून सगळेच भारावून गेले होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments