तुम्ही ५० वर्षांचे झालात, एकटं वाटत असेल, एखादा यार शोधा; ओवेसींची राहुल गांधींवर जहरी टीका

0
15
तुम्ही ५० वर्षांचे झालात, एकटं वाटत असेल, एखादा यार शोधा; ओवेसींची राहुल गांधींवर जहरी टीका


‘राहुल गांधी यांनी विचार करून बोलयाला हवं. ते ५० वर्षांचे झाले आहेत. त्यामुळं त्यांना एकटेपण सतावत असेल. तो एकटेपणा त्यांनी दूर करायला हवा. अर्थात तो निर्णय त्यांचा आहे. मी कोणाच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करू इच्छित नाही. पण, राहुल गांधी हे सतत जे यार, यार… असं म्हणत आहेत. तो त्यांच्या एकटेपणाचा परिणाम आहे. त्यांच्या आयुष्यातील खंत ते बोलून दाखवत आहेत. त्यांनी कोणीतरी शोधावं,’ असा सल्ला ओवेसी यांनी दिला.



Source link